Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

काँक्रीट ट्रान्सपोर्टिंग आणि प्लेसिंग


काँक्रीट मिसळल्यानंतर त्याचा लगेच वापर केला नाही तर मिश्रण सेट होऊ शकते. म्हणून काँक्रीटचे ट्रान्सपोर्टेशन आणि प्लेसिंगचे काम करताना खाली दिलेल्या सूचना लक्षात ठेवा.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

मिक्स्चरता ट्रान्सपोर्ट करताना झटके लागले नाही. पाहिजेत, पाणी घातल्याच्या 30 मिनिटांच्या आत काँक्रीटला शटरिंगमध्ये भरले पाहीजे.

Step No.2

काँक्रीट टाकताना लक्षात ठेवा की ऊंची 1 मीटरपेक्षा जास्त नसावी आणि ऊंची जास्त असल्यास चूचा वापर करावा.

Step No.3

काँक्रीट टाकताना फॉर्मवर्कच्या अलायनमेंटला धका बसणार नाही याची काळजी घ्या.

Step No.4

जर स्लॅब कॉफिटिंग करत असाल तर फॉर्मवर्कच्या एका

कॉर्नरपासून कॉक्रीट प्लेसिंगदी सुरुवात करा.

Step No.5

जर रलंबचा लोप असेल तर नेहमी स्लीपवाल्या बाजूकडून काम गुरू करा, नोट: या कामासाठी काँक्रीटमध्ये कमी पाणी पाला

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....