Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

फिक्सिंग डोअर्स आणि विंडो फ्रेम्स ·


घरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी घराचे दरवाजे आणि खिडक्यांच्या फ्रेमला योग्य रितीने फिक्स करणे आवश्यक असते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

खिडक्यांसाठी वेगवेगळे साहित्य पारखून घ्या जसे की लाकूड, मेटल, पीव्हीसी किंवा काँक्रीट

Step No.2

भिंत बांधण्यावेळी फ्रेम्सला त्यांच्या निर्धारित जागेवर फिक्स केले जाते.

Step No.3

फ्रेम्सची अलायनमेंट योग्य ठेवण्यासाठी प्लंब बॉबचा वापर होतो.

Step No.4

फ्रेम आणि भिंतीमध्ये होल्डफास्टच्या मदतीने पोझिशन फिक्स होते, ही झेड (Z) आकाराची असते.

Step No.5

दरवाज्यांमध्ये 3 आणि खिडक्यांमध्ये साधारणपणे 2 होल्ड फास्टचा वापर केला जातो व नंतर काँक्रीटने याला भरले जाते.

Step No.6

साईडच्या आणि खालील संपला काँक्रीटने भरा.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....