Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

काँक्रीटच्या मजबुतीसाठी काँक्रीट फिनिशिंग केले पाहिजे


तुमच्या 'क्राँक्रीटच्या 'स्मूथ आणि युनिफॉर्म (एकसमान) पृष्ठभागासाठी, त्याचे फिनिशिंग करणे आवश्यक असते. काँक्रीट फिनिशिंगचे काम कॉम्पॅक्टिंग नंतर केले जाते आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

सर्वप्रथम स्क्रिडिंग करा. स्क्रिडिंगमध्ये काँक्रीटचा वरच्या थरातून अतिरिक्त काँक्रीट काढले जाते. यामुळे आपल्याला लेवल्ड सरफेस मिळते.

Step No.2

पुढचा टप्पा आहे फ्लोटिंग. यामध्ये लाकडाच्या फ्लोट्सच्या मदतीने मोठ्या अॅग्रीगेट्सला चांगले सेट केले जाते.

Step No.3

शेवटचा टप्पा आहे ट्रॉव्हेलिंग, ज्याच्यात स्टील ट्रॉव्हेलचा वापर होतो. हा तुम्हाला एकदम स्मूथ, युनिफॉर्म सरफेस (एकसमान पृष्ठभाग) मिळविण्यात मदत करतो.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....