Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

काँक्रिटचे कॉम्पॅक्टिंग


काँक्रीट प्लेस केल्यानंतर त्याचे कॉम्पॅक्टिंग झाले नाही तर क्रॉक्रीट पोकळ राहू शकते. कॉम्पॅक्टिंग केल्याने कॉक्रिटच्या आतील हवेचे बुडबुडे निघून जातात ज्यामुळे कॉक्रिट दाट बनते आणि त्याची ताकद आणि टिकाऊपणा वाढतो. कॉम्पॅक्टिंग करताना, खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा:

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

छोट्या मोठ्या काँक्रीटच्या कामांमध्ये मॅन्युअल कॉम्पॅक्टिंग करा जसे की स्टीलच्या रॉडसह रॉडिंग किंवा वूडन क्रॉस बीमने टॅम्पिंग

Step No.2

व्हायब्रेटरच्या मदतीने मेकॅनिकल कॉम्पेंक्टिंग केले जाते. यामुळे कॉम्पॅक्शन अधिक प्रभावी होऊ शकते.

Step No.3

सामान्यतः फूटिंग्ज, बीम आणि कॉलम्स सारख्या स्ट्रक्चर्स मध्ये नीडल व्हायब्रेटर वापरले जातात.

Step No.4

व्हायब्रेटरचा शाफ्ट पाईप जास्त वाकू नये याकडे लक्ष द्या कारण यामुळे पाईप तुटू शकतो.

Step No.5

काम केल्यानंतर नीडल आणि शाफ्ट पाईप अवश्य साफ करा,

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....