Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

सादर करत आहोत अल्ट्राटेक फ्रि फ्लो प्लस

अल्ट्राटेक फ्रि फ्लो प्लस हे सेल्फ कॉंपॅक्टिंग आणि फ्री फ्लो असलेले कॉंक्रीट आहे जे आपल्या टिकाऊ आणि वेगळ्या सामुग्री क्षमतेमुळे तुमच्या प्रोजेक्टला आगळीवेगळी ओळख मिळवून देते. आमचे विशेष कॉंक्रीट अल्ट्राटेकच्या तज्ञांनी तयार केले आहे आणि गगनचुंबी इमारतींसाठी आगळीवेगळी आणि इंट्रिकेट संरचनात्मक डिझाइन्स तयार करण्यासाठी याची निवड करणे सर्वोत्तम ठरते.

logo


4थ्या पिढीतील लेटेस्ट पीसीइ सुपरप्लास्टिकायझर्स, व्हिस्कोसिटी मॉडिफायर्स आणि उच्च दर्जाचे अॅडिटीव्ह वापरुन तयार केलेले फ्रीफ्लो प्लस हे सेल्फ कॉम्पॅक्टिंग आणि उच्च प्रमाणात प्रवाही आहे. हे  एकसमान आणि कोणतीही पोकळी न ठेवता गुंतागुंतीच्या डिझाइनमध्ये ठोस सर्क्युलेशनची शाश्वती देते. अल्ट्राटेक तुमच्यासाठी असाधारण प्रस्तुत करत असताना नेहमीचे का घ्यावे?



अल्ट्राटेक फ्री फ्लो प्लस वापरण्याचे लाभ




अल्ट्राटेक फ्रीफ्लो प्लसची तांत्रिक स्पष्टीकरणे


सेल्फ कॉंपॅक्टिंग कॉंक्रीट

आमचे निपुण तंत्रज्ञान फ्रीफ्लो प्लसला सेल्फ कॉम्पॅक्टिंग स्वरुपाचे बनवते, यामुळे तुमच्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये एकसमान सर्क्युलेशन होण्यास मदत होते. तुमचे स्ट्रक्चरल डिझाइन कितीही गुंतागुंतीचे किंवा वेगळे असले तरीसुध्दा  फ्रीफ्लो प्लस कोणतीही पोकळी किंवा एअर पॉकेट्स राहू देणार नाही.

logo

स्लंप फ्लो 550 ते 750 mm (SF1/SF2/SF3)

4थ्या पिढीचे लेटेस्ट पीसीइ सुपरप्लास्टिकायझर्स, व्हिस्कोसिटी मॉडिफायर्स आणि उच्च दर्जाचे अॅडिटीव्ह घेऊन बनवलेले, आमचे कॉंक्रिट अत्यंत प्रवाही आणि सेल्फ कॉम्पॅक्टिंग आहे. तुमच्या काँक्रीटवर कोणत्याही अडथळ्यांशिवाय, तुमचे डिझाइन घटक आता तुमच्या अद्वितीय तांत्रिक मापदंडांना दर्शवतील.

logo

सामुग्रीच्या सॅग्रिगेशनमध्ये घट

सामुग्रीचे सेग्रेशन कॉंक्रीटमधले हनी कोंबिंग, सछिद्र थरामुळे  तसेच वाळूच्या स्ट्रिक्स असल्यामुळे मोठ्या दोषांमध्ये परिणामित होऊ शकते.   सामुग्री सॅग्रिगेशन कमी करण्याच्या आमच्या तंत्रज्ञानासह, कॉंक्रीटमध्ये कोणतीही पोकळी न राहण्याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

logo

सेग्रेशन प्रतिरोध SR1/SR2 कॉंप्लिमेंट

दुर्बळ  सॅग्रिगेशन प्रतिरोध ही नेहमी आढळणारी समस्या आहे. त्यामुळे मोठे संरचनात्मक दोष निर्माण होऊ शकतात, जे वापरलेल्या सामुग्रीची दुर्बळ मजबूती दाखवतात. सुपरप्लास्टिकायझर्स आणि व्हिस्कोसिटी मॉडिफायर्सची लेटेस्ट पिढी सॅग्रिगेशन प्रतिरोधासाठी मदत करते आणि ती उच्च मजबूतीसह अभेद्य स्वरुपाची आहे.

logo

अल्ट्राटेक फ्रीफ्लो प्लसचा वापर होणारे विभाग





निष्कर्ष/ सारांश

तुम्ही अल्ट्राटेकच्या ड्युरा प्लससह गृह निर्माण समाधानांच्या विविध उत्पादनांची खरेदी अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून करु शकता.


अधिक आश्चर्यकारक उपाय



प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

map

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

 

telephone

Loading....