Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

लँडस्केप्सना सुंदर बनवणारे काँक्रीट

लॅंडस्केपिंगसारखे सौंदर्यात भर पाडणारे घटक आपल्या प्रोजेक्ट्सच्या आकर्षणावर प्रामुख्याने परिणाम करतात. वर्तमान लॅंडस्केपिंग समाधाने उदा. मार्बल आणि ग्रॅनाइट, एकतर अतिशय महाग आहेत किंवा ती अतिशय नाजूक आणि लवकर नुकसान होणारी आहेत उदा. टाइल्स आणि पेव्हर्स. या सामुग्रीला नियमित देखभाल आणि खर्चिक दुरुस्ती लागते. आपण आपले सर्वोत्तम प्रयत्न करुन देखील, आपली वर्तमान समाधाने काळानुसार अयशस्वी झाली असून, त्यामुळे आपल्या प्रोजेक्ट्सची, ग्राहकांच्या विश्वासाची आणि त्याअनुषंघाने आपल्या प्रतिष्ठेची कधीही भरुन न निघणारी हानी होते, पण आता हे चालणार नाही.

logo


अल्ट्राटेक डेकोर हे एक स्टॅंप्ड कॉंक्रीट आहे आणि तुमच्यासाठी अतिशय आगळेवेगळे लॅंडस्केपिंग समाधान आहे जे टिकाऊपणात कोणतीही तडजोड न करता तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळी आणि प्रिमियम लॅंडस्केप डिझाइन्स तयार करण्यात मदत करते. आमचे तज्ञ संपूर्ण लॅंडस्केपिंग सेवा देतात, म्हणजेच अगदी डिझाइनिंगपासून ते स्थापनेपर्यंत सर्वकाही करतात. तुम्ही डिझाइन्सच्या, रंग आणि टेक्श्चर्सच्या मोठ्या रेंजमधून निवड करु शकता किंवा तुमचे स्वत:चे कस्टम लॅंडस्केप डिझाइन तयार करु शकता. अल्ट्राटेक डेकोरसोबत, तुम्ही टिकाऊ, सर्वांहून वेगळी आणि कमी देखभालीची आवश्यकता असलेली लॅंडस्केप अगदी सहजपणे तयार करु शकता.


डिझाइन्सचे प्रकार



कलर्ड स्टॅंप्ड कॉंक्रीट

काँक्रीटच्या पृष्ठभागावर बेस कलर, ऍक्सेंट कलर आणि स्टॅम्पिंग पॅटर्नची भर पडल्यामुळे स्टँप्ड कॉंक्रिटला आदर्श रंग आणि आकार मिळतो. तयार झालेला आकार नैसर्गिक बांधकाम साहित्याशी मिळता जुळता असेल. पेव्ह्ड स्टोनच्या तुलनेमध्ये, ही सामुग्री अधिक टिकाऊ आहे आणि नैसर्गिक खडकासारखी दिसेल.



लाभ




तांत्रिक मोजमापे


किमान M25 दृढता

अतिरिक्त मजबूत आणि टिकाऊपणासाठी निर्माण केलेले, अल्ट्राटेक डेकोर M25 दृढतेचे असून ते अधिकाधिक भार आणि वजन पेलू शकते, तरीदेखील आपली दृढता टिकवून ठेवू शकते. 

logo

किमान देखभाल

अल्ट्राटेक डेकोर उत्कृष्ट दर्जाची निर्मिती करते ज्यासाठी किमान देखभाल लागते. 

logo

स्लंप राखण्यासाठी विशेष ऍडिटिव्ह्ज

अल्ट्राटेक डेकोरमधील विशेष अॅडिटीव्ह्ज कॉंक्रिटमध्ये पाणी आणि सिमेंटचे अचूक प्रमाण सुनिश्चित करतात आणि स्लंप टिकवतात, त्यामुळे तयार उत्पादन मजबूत बनते. 

logo

शिफारस केलेली ऍप्लिकेशन्स





अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअर.

तुम्ही तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून AquaSeal सह अल्ट्राटेकचे होम बिल्डिंग सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी खरेदी करू शकता.



अधिक आश्चर्यकारक उपाय



logo

प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

map

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

 

telephone