Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

स्वत:च सुकणारे, पाणी मुरण्यास आळा घालणारे काँक्रीट

ऍक्वासील सेल्फ हिलिंग कॉंक्रीट असून त्याचा विकास अल्ट्राटेकच्या तज्ञांकडून केला गेला आहे. त्याचे आगळेवेगळे फॉर्म्युलेशन कॉंक्रीटच्या संरचनात्मक एकात्मिकतेला आणि गवंडीकाम करावे लागणा-या संरचनांचे पाणी झिरपण्यापासून रक्षण करते. अल्ट्राटेक ऍक्वासीलमध्ये अभूतपूर्व क्रिस्टलाइन तंत्रज्ञान आहे, जे कॉंक्रीटच्या संपर्कामध्ये पाणी आल्यावर सक्रिय होते, ज्यामुळे क्रिस्टल्स तयार होतात.

logo

हे क्रिस्टल्स कॉंक्रीटमधल्या अतिसुक्ष्म भेगा आणि छिद्रांना प्रभावीपणे बंद करतात, ज्यामुळे पाणी झिरपण्याला अटकाव होतो. अल्ट्राटेक ऍक्वासील बांधकाम केलेल्या संरचनांना पाण्याचे झिरपणे आणि पाण्याच्या इनग्रेसचा सामना करण्याची इन-बिल्ट क्षमता देते. जर तुम्ही सर्वोत्तम गोष्टींनी निर्मिती करु शकत असाल, तर सर्वसामान्य गोष्टींकडे का पहायचे?


अल्ट्राटेक ऍक्वासील वापरण्याचे लाभ



तांत्रिक मोजमापे


जल पारगम्यता < 10 mm DIN 1048

वापरलेल्या काँक्रीटच्या उच्च जल पारगम्यतेच्या परिणामास्तव असलेले पाण्याचे झिरपणे काँक्रीटच्या संरचनेचे स्वरूप आणि सेवा कालावधी उधवस्त करू शकते. अल्ट्राटेक ऍक्वासील हे विकसीत केलेले सेल्फ हिलिंग कॉंक्रीट आहे ज्याची पारगम्यता 10mmहून कमी आहे. यामुळे बांधकामाच्या संरचनात्मक दृढतेचे पाण्याचे झिरपणे आणि पाण्याच्या इनग्रेशनपासून रक्षण होते.

logo

क्लोराइड पारगम्यता 30%नी घटते.

क्लोराइड कॉंक्रिटची गंभीर क्षती होऊ शकते ज्यामुळे पायाला भेगा पडणे क्रॅकिंग, स्पॅलिंग आणि शेवटी पाया कमकुवत होण्यात परिणाम होतो. परंतु, ऍक्वासील क्लोराइड पारगम्यतेला 30%नी कमी करते आणि भिंतींची गंभीर क्षती होण्याला प्रतिरोध करते.

logo

पाणी शोषणे <1% (BS 1881, PT-122-1983)

कॉंक्रीटच्या सर्वसामान्य ब्रॅंड्सच्या उत्पादनांमध्ये पाणी शोषण्याचा दर अतिशय मोठा असतो, पण अल्ट्राटेकच्या ऍक्वासीलमध्ये 1%पेक्षा कमी प्रमाणात पाणी शोषले जाते. आमचे स्पेशलाइझ क्रिस्टलाइन तंत्रज्ञान आमच्या सामुग्रीला पाण्याचा प्रतिरोध करणारा अडथळा बनवते.

logo



अल्ट्राटेक ऍक्वासील वापरता येणारे ऍप्लिकेशन विभाग


छप्परांचे स्लॅब

छप्परांच्या स्लॅबवर सर्रासपणे पाणी गळते. पाण्यामुळे होणारी क्षती व झिरपणे कमी करण्यासाठी ऍक्वासीलचे सेल्फ हिलिंग कॉंक्रीट सहाय्यक ठरु शकते कारण ते पारंपारिक कॉंक्रीटच्या तुलनेमध्ये झिरपण्यापासून 3x जास्त संरक्षण देते आणि पाण्यामुळे होणारी क्षती टाळते.

logo

भूमिगत पार्किंग

पाण्यामुळे होणारी क्षती तुमच्या भूमिगत पार्किंग लॉट्सना वापरासाठी निकामी करते. गॅरेजमध्ये शिरणारी आर्द्रता द्रवरुप पाण्याचे स्वरुप घेऊन रंगहीनता आणते. अल्ट्राटेकचे सेल्फ हिलिंग कॉंक्रीट ऍक्वासील आपल्या क्रिस्टलाइन तंत्रज्ञानाने भेगा दुरुस्त करते आणि पाण्यामुळे होणारी क्षती टाळते.

logo

स्विमिंग पुल

स्विमिंग पुलामधले क्लोरीन रंगहीनता आणते आणि संरचनात्मक भिंती दुर्बळ करते. त्यामुळे वॉटर इनग्रेशन होते आणि तुमच्या धातुंचे नुकसान होते आणि कॉंक्रीटला भेगा पडतात. ऍक्वासील क्लोरीन पारगम्यता 30%नी घटवोन तुम्हाला संरक्षित आणि रिइन्फोर्स केलेल्या पुलाच्या भिंती देते.

logo


अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन

तुम्ही अल्ट्राटेकच्या ऍक्वासील सह गृह निर्माण समाधानांच्या विविध उत्पादनांची खरेदी अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन  मधून करु शकता.




अधिक आश्चर्यकारक उपाय


प्लँट  लोकेटर

अल्ट्राटेक  आरएमसी  उत्पादनाांच्या  नवीन  माललके सह  तुमचे  घर  बाांधा, तुमच्या  भागातील नजीकच्या  आरएमसी  प्लँटचा  शोध  घ्या

map

सांपकक  साधा

तुमच्या  शांकाांसाठी  अल्ट्राटेकच्या  तज्ज्ाांशी  सांपकक   साधा.

 

telephone

Loading....