Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

ब्रिक विरुद्ध ब्लॉक


काँक्रीट ब्लॉक्स विटांच्या तुलनेत जास्त किफायतशीर असतात  कन्सट्रक्शनमध्ये सामान्यतः विटांचा वापर केला जातो, परंतू काँक्रीट ब्लॉक्स एक चांगला पर्याय आहे.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

काँक्रीट ब्लॉक्सच्या मोठ्या आकारामुळे यामध्ये जॉइंटींग मटेरियलचा कमी वापर होतो.

Step No.2

कांक्रीट ब्लॉक्सच्या क्युरेट शेपमुळे, प्लास्टरिंगची जाडी सुद्धा कमी होते.

Step No.3

काँक्रीट ब्लॉक्सच्या क्युरेट शेपमुळे, प्लास्टरिंगची जाडी सुद्धा कमी होते.

Step No.4

चले ब्रिक्स बनविण्यासाठी सुपिक मातीचा वापर केला

जातो आणि लाकडेही जाळली जातात, तर काँक्रीट

ब्लॉक्स बनविण्याची प्रक्रिया पर्यावरणासाठी

चांगली असते.

Step No.5

विटांच्या तुलनेत क्रॉटलची स्ट्रेंथ चांगली असते.

चेकलिस्ट शेअर करा :


संबंधित चेकलिस्ट


टाईल्स फिक्स करण्याची योग्य पद्धत काय आहे?

टाईल्स फिक्स करण्याची योग्य पद्धत काय आहे?

फिक्सिंग डोअर्स आणि विंडो फ्रेम्स ·

फिक्सिंग डोअर्स आणि विंडो फ्रेम्स

क्ले ब्रिक्स विरुद्ध एएसी ब्लॉक्स

क्ले ब्रिक्स विरुद्ध एएसी ब्लॉक्स



शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....