Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

टाईल्स फिक्स करण्याची योग्य पद्धत काय आहे?


जर टाईल योग्य प्रकारे फिक्स झाली नाही, तर टाईल आणि पृष्ठभागामध्ये पोकळपणा येतो. अशा स्थितीत त्याच्यावर भार पडल्यामुळे टाईल तुटू शकते, ज्यामुळे तुमच्या फ्लोअरिंगचा लूक खराब होऊ शकतो आणि आणि वापर करण्यात समस्या उद्भवू शकतात. म्हणून टाईल्स फिक्स करताना अल्ट्राटेक टाइलफिक्सोचा यापर केला पाहिजे, ज्यामुळे मजबूत पकड मिळते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

स्वच्छ कंटेनरमध्ये पिण्यायोग्य पाण्यासोबत टाईलफिक्सोला 1:4 च्या रेश्योमध्ये मिक्स करा.

Step No.2

पृष्ठभागावर या मिक्स्चरचा 3-6 मिमी जाड थर लावा आणि टाईल्सला त्याच्यावर चांगल्याप्रकारे फिक्स करा.

Step No.3

योग्य बॉन्डिंगसाठी मिक्स्चर बनण्याच्या 30 मिनिटांच्या

आत फ्लोअर टाईल्स फिक्स केल्या पाहिजेत.

Step No.4

वॉल टाईल्स फिक्स करताना त्यांना खालून वरच्या

दिशेने उभ्या फिक्स करा.

Step No.5

वॉल टाईल आणि भितीच्या मध्ये कोणताही गॅप राहणार नाही याची काळजी घ्या.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....