Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

अल्ट्राटेक क्रॅक फिलर पेस्ट

सतह पर दरारें अधिकांश घरों में पाई जाने वाली अनचाही और बार-बार होने वाली एक समस्या है। ये पेंट की गई सतहों पर, खिड़कियों के पास, बिजली के स्विचबोर्ड और छत पर दिखाई दे सकती हैं। ये तेजी से बढ़ सकने वाली समस्या हैं जिन्हें ठीक करना महंगा साबित होता है।

 

अल्ट्राटेक के क्रैक फिलर की मदद से आप अपनी सतह की दरारों को भरने के लिए एक इनोवेटिव, आसान और किफ़ायती समाधान पा सकते हैं। 4 कलर वैरिएंट में उपलब्ध यह डीआईवाई सॉल्यूशन वाटर-रेसिस्टेंट होने के साथ ही तेजी से असर दिखाने वाला एक नॉन-मेस्सी एप्लिकेशन है।



क्रॅक फिलर पेस्ट चार लोकप्रिय रंगच्छटा आणि पारदर्शकही उपलब्ध

क्रैक फिलर 4 पॉपुलर कलर – व्हाइट, क्रीम, लाइट यलो और लाइट ब्लू – और ट्रांसपैरेंट में उपलब्ध है। 
अल्ट्राटेक का क्रैक फिलर एक सीमेंट-बेस्ड, बहु-उद्देश्यीय और पील-रेसिस्टेंट प्रोडक्ट है जो आपकी आवश्यकताओं के अनुरूप विभिन्न साइज में उपलब्ध है।


क्रॅक फिलर पेस्ट 4 लोकप्रिय शेड्स आणि पारदर्शक मध्ये उपलब्ध आहे


क्रॅक फिलर चार लोकप्रिय रंगांमध्ये उपलब्ध आहे – पांढरा, क्रीम, हलका पिवळा आणि हलका निळा – आणि पारदर्शक.

सिमेंट आधारित, बहुउद्देशीय आणि पील-प्रतिरोधक, अल्ट्राटेकचा क्रॅक फिलर तुमच्या गरजेनुसार विविध आकारांमध्ये उपलब्ध आहे.


50 ग्रॅम आणि 90 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

70 ग्रॅम आणि 100 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

80 ग्रॅम आणि 90 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

120 ग्रॅम आणि 90 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

130 ग्रॅम आणि 90 ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

पाढरे



आप इस बहु-उद्देशीय क्रैक फिलर को कहाँ लगा सकते हैं?



मात्र 4 आसान चरणों में क्रैक फिलर का उपयोग करें

४ सोप्या टप्प्यांमध्ये तुम्ही स्वत:च करा

 

 



क्रॅक भरण्यासाठी काळजी घेण्याच्या पद्धती

  • ॲप्लिकेटरच्या बाजूंना लागलेली जास्तीची पेस्ट हळुवारपणे ओलसर कापडाने पुसा

 

  • बाटलीला झाकण घट्टपणे लावा आणि थंड व कोरड्या जागेत ठेवा.
 
  • आम्ही अशी शिफारस करतो की, तुम्ही ॲप्लिकेटरची कॅप पाण्याने किंवा कापडाने स्वच्छ करावी..
 
  • लावून झाल्यानंतर पृष्ठभाग २४ तास सुकू द्या.


क्रॅक भरण्यासाठी सावधानता

  • फक्त ४ मिमी रुंदीपर्यंतच्या भेगा भरण्यासाठी योग्य. फक्त अंतर्गत भागात वापरण्यासाठी.

 

  • मोठ्या आणि रचनात्मक भेगा भरण्यासाठी किंवा लोड बिअरिंगच्या भेगा भरण्यासाठी/लावण्यासाठी वापरू नका.

 

  • पारदर्शक प्रकार लावून झाल्यानंतर २ दिवसांनंतर पारदर्शक होतो.
 
  • अंतिम वापर करण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करा.
 
  • निर्मितीनंतर २४ महिन्यांच्या आत वापर करण्यासाठी उत्तम. उत्तम परिणाम साधण्यासाठी उघडल्यानंतर ६ महिन्यांच्या आत वापरा.


अल्ट्राटेक क्रैक फिलर के उपयोग के लाभ


लुक को बेहतर बनाता है

पानी के प्रवेश को रोकता है

पत्थर वाली सतह की अवधि को बढ़ाता है


लागत प्रभावी

दरारों को भरने में उत्कृष्ट

इस्तेमाल करना आसान


अच्छी कार्यशीलता

जल्द सूखने का गुण

समय की बचत करता है


लचीला


अल्ट्राटेक क्रैक फिलर के उपयोग के लाभ


सारांश

तुम्ही तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून अल्ट्राटेक क्रॅक फिलर खरेदी करू शकता.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पृष्ठभागावरील भेगा मोठ्या होण्याकडे त्यांचा कल असतो, ज्यामुळे त्या एक खर्चिक समस्या बनतात. त्या प्रत्येकाला दिसत असल्याने त्यातून आपले खराब प्रतिबिंब दिसते.

दुरुस्त करणे किंवा टच-अप करणे हे जिकिरीचे, वेळखाऊ आणि खर्चिक काम असते. आणि ह्या दुरूस्तीनंतरही पृष्ठभागावरील ह्या भेगा पु्न्हा दिसून यायला लागतात. अल्ट्राटेक क्रॅक फिलर हे एक नावीन्यपूर्ण, सोपे आणि परवडणारे सोल्युशन आहे, ज्यामुळे तुम्ही भेगा, सांधे, फटी आणि भोके स्वत:च जलदगतीने भरू शकता. 

पृष्टभागावरील भेगांचा हळूहळू पुन्हा दिसून येण्याचा कल असतो. आवश्यकता असल्यास अल्ट्राटेक क्रॅक फिलर पुन्हा एकदा लावा.

कोरड्या/उष्ण हवामानात अल्ट्राटेक क्रॅक फिलर स्पर्शाने जाणवेल अशा प्रकारे सुकण्यासाठी ३० मिनिटे लागतील. ओलसर/दमट हवामानात त्याला सुकण्यासाठी २४ तास लागू शकतात.  आम्ही शिफारस करतो की तुम्ही हे उत्पादन लावल्यानंतर 24 तास ते कोरडे राहू द्या.

अल्ट्राटेक क्रॅक फिलर तुमच्या नजीकच्या सिमेंटच्या किंवा हार्डवेअरच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. 

Loading....