Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

कन्सिल्ड पाईपिंग


घराच्या पाईप्स आणि वायरिंगला भिंतींच्या आत फिक्स करण्यामुळे, भिंतींचा लूक आणि फिनिश कायम राहते

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

सर्वप्रथम नळ, शॉवर्स, वॉशबेसिन सारखे आऊटलेट आणि त्यांच्यापर्यंत पोहचणारे पाईप्स यांचा मार्ग भितीवर मार्क करा, यासाठी तुम्ही एका स्पिरिट लेवलचा वापर करू शकता, पिण्याचा आणि ड्रेनेजचा फ्लो ओव्हरलॅप होऊ नये.

Step No.2

त्यानंतर मावर्ड एरियाता एका डिस्क ब्लेडच्या मदतीने

कापा. लक्षात ठेवा की कटिंगची खोली तुमच्या पाईप्सच्या

जाडीपेक्षा 4-6 मिमी जास्त असावी. आणखीन एक

महत्वाची गोष्ट, काँक्रीट टीम किंवा कॉलमला कापू नये.

Step No.3

व्हज (खोबणी) बनविण्यासाठी एका फावड्याच्या मदतीने लाईन्सच्या मधील पोर्शनला तोडा, जर लोड बेअरिंग भिंत असेल तर ती एकसाथ तोडू नका

Step No.4

हच्या आत खिळ्यांच्या मदतीने तुम्ही पाईप्स फिट करा,

Step No.5

पाईप्स आणि भिंतीच्या मध्ये सिमेंट व मातीचे मोर्टार लावून खाली जागा भरा. भविष्यामध्ये क्रॅक्स सारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी एक स्टील मेशचा वापर करा, मेशला ग्रुव्हजच्या वर लावून मोर्टार आणि खिळ्याच्या मदतीने फिक्स करा.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट


कशा बनतात काँक्रीटच्या पायऱ्या ?

कशा बनतात काँक्रीटच्या पायऱ्या ?

काँक्रीट मिक्समध्ये योग्य पाण्याचे महत्व

काँक्रीट मिक्समध्ये योग्य पाण्याचे महत्व

प्लिंथ बीम कशी बांधावी ?

प्लिंथ बीम कशी बांधावी ?



शिफारस केलेले व्हिडिओ



घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....