Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

बांधकामातील शटरिंग म्हणजे काय?

घराला कॉंक्रीटने दृढता मिळते. फ्रेमवर्क आकार व कॉंक्रीटला दृढता देण्यात मदत करते. शटरींग किंवा फ्रेमवर्क कॉंक्रीट घन होण्याआधी त्याला समर्थन व दृढता देण्याची प्रक्रिया आहे. शटरींग सर्वसाधारणपणे लाकडाचे व स्टीलचे असते. खाली शटरींगची योग्य पध्दत दिली आहे.

logo

Step No.1

नेहमी चांगल्या दर्जाचे शटरिंग साहित्य वापरा, त्याची जाडी किमान 3 इंच असावी.

 

Step No.2

लक्षात ठेवा, काँक्रीट टाकण्यापूर्वी, शटरिंगला तेल किंवा ग्रीस लावा. अशा प्रकारे, काँक्रीट चिकटत नाही आणि शटरिंग सहजपणे बंद होऊ शकते

Step No.3

नेहमी चांगल्या दर्जाचे शटरिंग साहित्य वापरा, त्याची जाडी किमान 3 इंच असावी.

 

Step No.4

काँक्रीट पूर्णपणे सेट केल्यानंतरच शटरिंग काढा.

Step No.5

शटरिंग किमान 16 तासांसाठी ठेवणे आवश्यक आहे. 24 तास ठेवणे चांगले.

 

Step No.6

शटरिंग काळजीपूर्वक काढणे आवश्यक आहे. अन्यथा, काँक्रीट क्षतीग्रस्त होऊ शकते.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ


घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....