Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टोन्सचे प्रकार

आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतात, ज्यांचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. या दगडाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये असतात, ज्यांचा उपयोग वेगवेगळ्या जागांवर घरासाठी केला जातो. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्यांच्यापैकी कोणत्याही दगडाची निवड करु शकता. म्हणून घर बांधण्याच्या कामात स्टोन्सविषयी काही गोष्टी आपण समजून घेऊ या.

logo

Step No.1

ग्रेनाईट

- हा दक्षिण भारतात आढळणारा एक अग्निजन्य खडक असतो. याचा उपयोग भिंती, जिने, जमीन आणि स्वयंपाकघराच्या स्लॅबसाठीही केला जातो

- येनाईट हा उच्च शक्ती असलेला दगड असतो, जो पाणी शोषून घेत नाही.

Step No.2

मार्बल

- हा सर्वसाधारणपणे मध्य आणि पश्चिम भारतात उपलब्ध असतो आणि त्याचा उपयोग घराची जमीन, जिने आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी केला जातो.

- मार्बलवर कोरीवकाम सहजपणे केले जाऊ शकते आणि त्याच्यामुळे कामाला चकाकीही येते.

Step No.3

बेसॉल्ट

- हा ज्वालामुखीतून तयार झालेला अग्निजन्य खडक असतो, जो ज्वालामुखीतील लाव्हारस थंड झाल्यानंतर तयार होतो.

- हा काळा दगड बांधकामात आणि कॉक्रीट करतानाही वापरला जातो. हा खूप कठीण असतो आणि त्याचा उपयोग कोरीव कामासाठी केला जाऊ शकत नाही.

Step No.4

सैंड स्टोन

- सैंड स्टोन हा सर्वसाधारणपणे कमी शक्ती असलेला असतो, ज्यातून कोणताही आकार कोरून तयार करता येतो.

- तो भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असतो.

- याचा उपयोग तुमच्या घराचे खांब, जमीन तसेच बाहेरील भिंतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केला जातो.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ


घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....