Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

वॉटरप्रुफिंगमध्ये नेहमी होणा-या चूका

तुमच्या घराला वॉटरप्रूफ करण्यासाठी, तुम्हाला छते, भिंत आणि खिडक्या सील्स केल्याची आणि कोणत्याही ऍंगलमधून पाणी झिरपू न शकण्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. जर वॉटर प्रूफिंग नीट केले गेले नाही, तर तुमच्या घरात आर्द्रतेचा शिरकाव होऊन तुमच्या घराच्या दृढतेसाठी ती सर्वात मोठी जोखीम बनण्याची शक्यता बनू शकते. चला तर बांधकामाच्या दरम्यान वॉटरप्रूफिंग करताना नेहमी होणा-या चुका समजून घेऊ.

logo

Step No.1

पाण्याच्या क्षतीकडे दुर्लक्ष करणे

-  जर पाणी साचत असेल आणि त्याचा दुर्गंध येत असेल, तर घरात गळती असू शकते.

- गळती पाइप्स किंवा भिंती आणि खिडक्यांमधल्या भेगांमधून असू शकते.

- गळतीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे घरामध्ये आर्द्रतेला आमंत्रण देण्यासारखे आहे.

 

Step No.2

चूकीचा उतार

- जर जमीनीचा उतार तुमच्या घराच्या जोत्याकडे असेल, तर त्याभोवती पाणी साचू शकते.

- त्याचप्रमाणे, जर तुमच्या छताचा उतार चुकीचा असेल तर पाणी नीट वाहणार नाही.

- यामुळे पाणी साठण्यात आणि आर्द्रतेत पर्यवसन होते.

 

Step No.3

प्लास्टर आणि सीलिंग पेस्टचा उपयोग करणे

- आर्द्रता प्लॅस्टरमधल्या भेगांमधून तुमच्या घरात प्रवेश करते. तिला अटकाव करण्यासाठी लोक बरेचदा सीलिंग पेस्ट वापरतात.

- हे दीर्घकालीन समाधान नसते, आर्द्रता पुन्हा येऊ शकते.

- नेहमी अनुभवी तज्ञांकडून तुमच्या घराचे वॉटरप्रुफिंग करावे. सर्वोत्तम वॉटरप्रुफिंग उत्पादने वापरावी आणि योग्य नियोजन करावे.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....