Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

मजबूत घराचा पाया तयार करण्याचे सल्ले

तुमच्या घराची दृढता त्याच्या पायावर (फाऊंडेशन) आधारलेली असते. म्हणूनच घराचे बांधकाम करत असताना पायाचे (फाऊंडेशन) काम अचूकपणे झाले असल्याची खात्री करुन घेणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत:

logo

Step No.1

तुमच्या पायासाठी कठीण माती मिळेपर्यंत खणणे सुरु ठेवावे.

Step No.2

बार बेंडर स्टील योग्यप्रकारे अलाईन झाले असण्याची आणि कॉंक्रीट ओतल्यावर ते न हलण्याची खात्री करावी.

Step No.3

पायाच्या (फाऊंडेशन) सभोवतालच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करावा.

Step No.4

नियमित अंतराने पायाचे (फाऊंडेशन) क्युअरींग काम होण्याची खात्री करुन घ्यावी.

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo