Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

होम कन्स्ट्रक्शनचे टप्पे

योग्य सुपरव्हिजनसाठी कन्स्ट्रक्शनचे टप्पे माहित असणे आवश्यक आहे. ह

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

पराचा प्लॅन बनविल्यानंतर सर्वप्रथम गवर्नमेंट ऑफिसकडून अचूक प्लॉट मार्किंग घ्या व सर्व्हेयरकडून प्लॉट सर्वे करून घ्या.

Step No.2

सर्वप्रथम प्लॉटची क्लिर्निंग करून घ्या व

आर्किटेक्टकडून लेआऊट मार्किंग करून घ्या आणि

नंतर तिथे एक्सकेशन (खोदकाम) सुरू करा.

Step No.3

एक्सकेशन (खोदकाम झाल्यावर कांक्रीट फाऊंडेशनचे काम सुरू करा आणि त्यानंतर तुमच्या धराच्या भिंती मजबूत करण्यासाठी प्लिंथ बीमचे काम करून घ्या.

Step No.4

जर प्लिथ बीम पातलेली नसेल तर तुमच्या घराला वॉटरप्रूफ बनविण्यासाठी फाऊंडेशनच्या वर डैम्प प्रूफ कोर्स (डीपीसी) करून प्या, यानंतर मितीचे कन्स्ट्रक्शन सुरू करा. डीपीसीमध्ये अल्ट्राटेक WP 200 प्लस सारखे वॉटरप्रूफिंग कंपाऊंड मिसळते आहे याची खात्री करा.

Step No.5

डोअर्स आणि विंडो फ्रेमच्या वर डेडवेट पडू नये म्हणून भिंती बनविताना लिंटेल बीम्स अवश्य लावा.

Step No.6

त्यानंतर रूफ आणि स्लॅबचे काम करा.

Step No.7

नंतर मितींचे प्लास्टरिंग आणि क्युरिंग करा आणि फ्लोअरिंग, टाईलिंगचे काम सुरू करा.

Step No.8

त्यानंतर पाळी येते लाईट फिटिंग, नळ, दरवाजे आणि खिडक्यांच्या फिक्सिंगची.

Step No.9

शेवटी पेंटिंग करा.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....