Home Building Guide
Our Products
Useful Tools
Product
UltraTech Building Products
Waterproofing Systems
Crack Filler
Style Epoxy Grout
Tile & Marble Fitting System
Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost
दिसून न येणारे तडे आणि खराब झालेली अंतर्गत/बाह्य सजावट हे नेहमीचेच दृश्य आहे. हे कसे टाळावे हे पहा:
नीटपणे तयार केलेले काँक्रीट जर नेमक्या जागेवर काँपॅक्ट आणि क्युअर केले नाही, तर ते वाया जाऊ शकते. काँपॅक्टिंग कसे करावे ते पहा:
रिएन्फोर्समेंट बार्स हा आरसीसीचा महत्त्वाचा घटक असतो. आरसीसीला तडे जाऊ नयेत किंवा हानी पोहोचू नये म्हणून योग्य पोलादाचा वापर करून योग्य जागी ठेवणे महत्त्वाचे असते.
अशक्त आणि अस्थिर सेंटरिंग आणि फॉर्मवर्क यामुळे आयुर्मानावर परिणाम होतो/कमी होतो व त्याव्यतिरिक्त साहित्याचाही तोटा होतो. सेंटरिंग आणि फॉर्मवर्क कसे केले गेले पाहिजे हे पाहू या:
तुमच्या घराच्या भिंती जर मजबूत आणि भक्कम नसतील, तर तुमचे घर सुरक्षित आहे असे समजले जाणार नाही. तुम्ही खालील उपयुक्त सूचनांचे पालन केले पाहिजे:
हीन दर्जाच्या खडीमुळे काँक्रीटची गुणवत्ता कमी होईल व त्यामुळे बांधकामाचा टिकाऊपणा कमी होईल. तुम्ही नेहमीच लक्षात ठेवले पाहिजेत असे काही मुद्दे येथे देत आहोत:
सिमेंट आर्द्रतेच्या बाबतीत खूप संवेदनशील ते आर्द्रतेच्या संपर्कात आले की कठीण बनते. सिमेंट खालीलप्रकारे साठवले पाहिजे:
वाळवी लागल्यास बांधकाम कमकुवत होते आणि लाकडी पृष्ठभागांना हानी पोहोचते. बांधकाम सुरू करण्यापूर्वी वाळवी विरुद्ध उपचार सुरू करा. तुमच्या घरापासून वाळवीला दूर ठेवण्यासाठी तुम्हाला काय माहीत असायला हवे आहे ते पहा:
तुमच्या इमारतीचा पाया जर नीट नसेल, तर संपूर्ण बांधकाम कोसळेल किंवा बुडेल. पाया मजबूत असल्याची खातरजमा करण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवा.
२००७ साली पहिले अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स लोकेशन सुरू झाल्यानंतर अल्ट्राटेकची वाढ एवढी वाढ झालेली आहे की, आता भारतभर अशी २५०० पेक्षाही अधिक लोकेशन्स आहेत. विविध उत्पादनांच्या संवर्गांसाठी आम्ही अग्रगण्य ब्रँड्ससोबत उत्तम संबंध प्रस्थापित केलेले आहेत. लाखो लोक अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी होम बिल्डिंग सोल्युशन्स, सेवा आणि सोल्युशन्ससाठी नेहमीचेच ठिकाण बनले आहे.